शेअर बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच लाभदायी ठरते. शेअर बाजारात जर शिस्तप्रिय आणि अभ्यास करून गुंतवणूक केली तर लखपती, करोडपती होणंही अशक्य नाही. एका अभ्यासानुसार, गेल्या चाळीस वर्षातील गुंतवणूक परताव्याचा अभ्यास केला असता शेअर बाजारातील गुंतवणुकीने सर्वाधिक परतावा दिला आहे. चाळीस वर्षांपूर्वी जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला 10% परतावा मिळाला असता; तेच बँकेतील एफडी मध्ये पैसे ठेवले असते तर 8% इतकाच परतावा मिळाला असता आणि तेच पैसे जर शेअर बाजारात ठेवले असते तर 16% इतका परतावा मिळाला असता.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्राची किमान मूलभूत माहिती घेणे तर आवश्यक आहे. ती माहिती सहज सोप्या शब्दात आणि पधतशीर मांडनीतून जर ती आपल्याला समजावून सांगितली तर अगदी अशिक्षित माणूसही या क्षेत्रात उत्तम पद्धतीने पैसे कमवू शकतो.
ह्या ई बूक मध्ये शेअर बाजार बदल चि सर्व सखोल माहिती दिली आहे.
बूक अनुक्रमणिका
1. गुंतवणूक म्हणजे काय?
2. शेअर मार्केट गुंतवणूक
3. मार्केट बेसिक
4. Indices & Portfolio
5. Terminology // परिभाषा / विविध संकल्पना
6. महत्त्वाचे कन्सेप्ट
7. Actually trading concept
8. गुंतवणुकीसाठी shares कसे निवडावे??
Download Link- Click Here
Comments
Post a Comment