Self-Hypnosis स्वसंमोहन-एक पुस्तकरूपी कार्यशाळा :स्वतःच स्वतःवर स्वयं-उपचार करण्याचे एक प्रभावी शास्त्र.प्रत्येक व्यक्तीला माहित असलेच पाहिजे.या ईबूक सोबत तुम्हाला Positive Mental Attitude हि फ्री ऑडीओ क्लिप मिळत आहे.
स्वसंमोहन-एक पुस्तकरूपी कार्यशाळा
या पुस्तकाद्वारे स्वसंमोहन या विषयाचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करता येईल याचे मार्गदर्शन वाचकांना मिळेल. रोजच्या जीवनातील ताण-तणाव, राग, भीती,चीडचिड, नैराश्य,न्युनगंड अशा अनेक मनोशारीरिक तक्रारींवर स्वसंमोहनच्या सहाय्याने स्वयंउपचार करता येतात. त्याविषयी संपूर्ण वैज्ञानिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे वाचकांना मिळेल.हे पुस्तक बारा वर्षापुढील सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक असले तरी त्याचे स्वरूप आणि मांडणी कार्यशाळे प्रमाणे आहे.
मानसिक त्रासांचा विळखा,वेळीच ओळखा
वरील समस्या ह्या सर्वांच्या जीवनात असतातच.पण अनेक लोक यावर सहज मात करून सर्वोतपरी यशस्वी होतात.कारण ते परिस्थितीला दोष देत त्याच अवस्थेत जगण्याची सवय स्वीकारत नाहीत.स्वतःला योग्य वेळी योग्य प्रकारे घडवतात. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जाणारे स्वसंमोहन : SELF-HYPNOSIS तुम्हाला स्वतःला घडवायला मदत करेल. स्वसंमोहन वाचा, शिका स्वतःला ओळखा,आपल्या क्षमतांना ओळखा, कृती करा आणि यशस्वी व्हा. सोबत दिलेली सकारात्मक विचारसरणी स्वसंमोहन ऑडीओ क्लिप तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे.
Download Link- Click Here
Comments
Post a Comment